Pune

आमचा हफ्ता थांबवाल तर खबरदार !

pune-fake-audio-clip-case-bribe-news

पुणे : पुणे पोलीस झोन वन उपायुक्त यांच्या विरोधात केलेल्या बनावट क्लीप (Fake Audio Clip Case) प्रकरणात आता नवीन तथ्य समोर येत आहे. पोलीस उपायुक्तांनी रुजू झाल्यानंतर हफ्तेखोर अधिकारी कर्मचारी यांची उचलबांगडी केली व अनेक अनाधिकृत धंद्यांवर छापे टाकले.

त्यामुळे जुने हप्तेखोर अधिकारी व कमचारी यांचे धाबे दणाणले. त्यांनी काही अवैध धंदा चालविणाऱ्या लोकांना एकत्र करून झोन वन (Fake Audio Clip Case) उपायुक्त यांची बनावट क्लिप तयार करून त्यांची बदली करण्याचा घाट घातला.

या प्रकरणात साळुंखे नावाच्या कर्मचान्याचे नाव घेतले जात आहे. या प्रकरणात काही उपायुक्त व वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी सामील असल्याचे बोलले जात आहे.

सायबर गुन्हे शाखा याचा तपास करणार असून अनेक हफ्तेखोरांची नावे यातून पुढे येण्याची शक्यता आहे.

नवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठीआमच्यासोबत ‘फेसबुकवर’ जोडून राहा

Get the Latest Marathi NewsMaharashtra News, and Live News Headlines  from Politics, Entertainment, Sports, Business, and all news from all cities of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button