इंग्लंडमध्ये अजेय राहण्यासाठी टीम इंडिया सज्ज – भारत इंग्लंडदरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यास सुरुवात

लीडस् : इंग्लंडमध्ये रंगत असलेली भारत आणि इंग्लंड (India Vs England Third Test) मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यास आजपासून सुरूवात होणार आहे. हेडिंग्लेच्या लीडस् मैदानावर कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. टीम इंडियाचा खेळ दर सामन्यानुसार उंचावत असला तरी खराब फॉर्मचा सामना करत असलेला कर्णधार विराट कोहलीचा प्रयत्न मोठी खेळी करण्याचा असेल. […]

Continue Reading

क्रिस्टियानो रोनाल्डोची घरवापसी – रोनाल्डो पुन्हा मँचेस्टर युनायटेडसाठी खेळणार

मँचेस्टर : जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्टार्सपैकी एक, पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो पुन्हा एकदा त्याच्या जुन्या क्लब मँचेस्टर युनायटेडसाठी (Ronaldo Manchester United) खेळणार आहे. युनायटेडने रोनाल्डोला इटालियन क्लब युव्हेंटसकडून पुन्हा एकदा विकत घेतले आहे. याआधी रोनाल्डो युनायटेडकडून 2003 ते 2009 सालापर्यंत खेळला होता. 36 वर्षीय रोनाल्डोने आतापर्यंत 5 वेळा बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकला आहे. हा […]

Continue Reading